fbpx

प्रशासन लक्ष देईना; त्र्यंबकनगरातील रहिवाशी बसणार उपोषणाला

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 3 मधील त्र्यंबकनगरमध्ये गटारींची अवस्था अतिशय खराब आणि दयनीय झालेली असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून…
अधिक वाचा...

स्व. हरिभाऊ जावळे यांची जयंती भाजपा कार्यालयात साजरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांची जयंती रविवार दि.३ रोजी भाजपा कार्यालय वसंतस्मृति येथे साजरी करण्यात आली. स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष…
अधिक वाचा...

नांद्रा येथील सीआरपीएफचे जवान रविंद्र पाटील सेवानिवृत्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील रहिवासी व सीआरपीएफचे जवान रवींद्र एकनाथ पाटील हे २० वर्ष ५ महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. रविवार दि.३ रोजी त्यांचे नांद्रा गावी आगमन झाल्यांनतर…
अधिक वाचा...

महावितरण कर्मचाऱ्यांनी चिखल, पाण्यातून काढली वाट!

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । वादळी पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे शनिवार दि. २ ऑक्टोबर रोजी पहाटे भडगाव तालुक्यातील तीन वीज उपकेंद्रे बंद पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी चिखल आणि ओढे-नाल्यातुन वाट…
अधिक वाचा...

‘इनरव्हील’तर्फे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जळगावातील इनरव्हील क्लबतर्फे शिवणकाम करणाऱ्या गरजू महिलांना शिलाई मशीनचे तर पिंक रिक्षा चालक महिलांना ट्रान्सपरंट शिटचे वाटप करण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक चेअरमन अश्विनी गुजराथी,…
अधिक वाचा...

प.वी. पाटील विद्यालयात रंगली सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका…
अधिक वाचा...

वर्तमानातील भयांकित आणि प्रश्नांकित जगासमोर गांधी विचार आशेचा किरण : डॉ. रामदास तोंडे

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात देशातील जनतेला एकसंध करण्यासाठी गांधीजी अखेरपर्यंत कार्यरत राहिलेत. सत्य, सेवा, सत्याग्रह आदी मूल्यांना प्रत्यक्ष जीवनात उतरविणाऱ्या बापूंनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या…
अधिक वाचा...

१९ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्त्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । घरात सर्जन झोपलेले असतांना १९ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना यावल शहरातील फालक नगरात घडली. याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुजा भैरवलाला…
अधिक वाचा...