मेहरूण परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणावर शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला. तरुणाला गंभीर दुखापत झाली असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेहरूण परिसरात राहणाऱ्या पवन सोनवणे या तरुणावर हल्ला झाला असून हल्लेखोरांनी चाकू आणि लोखंडी रॉडचा उपयोग केला असल्याचे समजते. तरुणावर डोक्यात, मानेवर, पोटात वार करण्यात आले असून त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -