fbpx

डॉ.अस्मिता पाटलांचा ना.एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२१ । भाजपच्या बेटी बचाव, बेटी पढावच्या राज्य समन्वयक डॉ.अस्मिता पाटील यांनी भाजपला ‘जय श्रीराम’ करीत आज शनिवारी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज