सेवानिवृत्त कर निरीक्षक अशोक पाखले यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । पारोळा येथील डी.डी.नगरातील रहिवासी व पालिकेचे सेवानिवृत्त कर निरीक्षक अशोक पंढरीनाथ पाखले (वय ७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दाेन मुले, एक मुलगी, सुना व नातवंड असा परिवार आहे. ते एन.ई.एस. हायस्कूलचे क्रीडा शिक्षक नितीन पाखले यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -