आशालता पाटील यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीतील रहिवासी आशालता मधुकर पाटील (वय ६५) यांचे सोमवारी निधन झाले.

त्या मधुकर पाटील यांच्या पत्नी तर शिवाजी पाटील यांच्या मातोश्री होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -