आशाबाई श्रीराम चाैधरी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । के. सी. पार्कजवळील गजानन नगरातील रहिवासी आशाबाई श्रीराम चाैधरी (वय ५१) यांचे शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्या श्रीराम भिका चाैधरी यांच्या पत्नी तर भावेश व चेतन चाैधरी यांच्या माताेश्री हाेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज