fbpx

१० वी पास आहात का? त्वरित करा अर्ज, ‘या’ विभागात ४०० जागांसाठी भरती

mi-advt

नोकरीच्या शोधात असलेल्या १० वी उत्तीर्ण उमेदवारांना आणखीन एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. यावेळी भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये ४०० जागांसाठी मोठी पदभरती सुरू करण्यात आली आहे.

या पदांची भरती?

ASC सेंटर (नॉर्थ)
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 115
2) क्लिनर (सफाईकर्मी) 67
3) कुक 15
4) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 03
ASC सेंटर (साऊथ)
5) लेबर (कामगार) 193
6) MTS (सफाईवाला) 07

पात्रता :

सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
क्लिनर (सफाईकर्मी) : 10वी उत्तीर्ण
कुक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
लेबर (कामगार) : 10वी उत्तीर्ण
MTS (सफाईवाला): 10वी उत्तीर्ण

वय श्रेणी-सिव्हिल मोटर ड्रायव्हरसाठी 18 ते 27 वर्षे आणि इतर सर्वांसाठी 18 ते 25 वर्षे

वेतन :

सिव्हिल मोटर ड्रायव्हर – रु .19000/ – दरमहा + महागाई व इतर भत्ता
क्लीनर – रु .18000/ – दरमहा महागाई भत्त्यासह
कुक – रु .19000/ – दरमहा + महागाई व इतर भत्ता
सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर- रु .19000/- दरमहा + महागाई व इतर भत्ता
MTS (सफाईवाला):- रु .18000/- दरमहा महागाई भत्त्यासह
लेबर (कामगार) – 18000/ – प्रति महिना महागाई भत्त्यासह

निवड प्रक्रिया- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

पद क्र.1 ते 4: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07
पद क्र.5 & 6: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2021

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर टाईप किंवा हस्तलिखित अर्ज+पोस्टल स्टॅम्प+आवश्यक कागदपत्रसह जोडावेत.

जाहिरात (Notification) PDF

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज