क्रांती विर बिरसा मुंडा व संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती साजरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । भाजपा व महानगर यांच्या वतीने भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे आदिवासी समाजाचे भगवान बिरसा मुंडा व वारकरी संप्रदायाचे आद्य, प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारर्पण करून आ. सुरेश भोळे, खा. उमेश पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.

यांची उपस्थिती होती

या कार्यक्रमाप्रसंगी मा. महापौर सीमाताई भोळे, जिल्हा पदाधिकारी प्रदीप रोटे , रेखाताई कुलकर्णी ,प्रा. भगतसिंग निकम, राजेंद मराठे, राहुल वाघ , महेश जोशीं, मनोज भंडारकर, प्रकाश पंडित, धीरज वर्मा नगरसेवक ऍड. सुचीता हाडा, छायाताई सारस्वत, आघाडीचे अध्यक्ष प्रभाकर तायडे, प्रमोद वाणी, दीपक बाविस्कर,कुमार श्रीरामे, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, व राहुल पाटील संतोष बाविस्कर,अशफाक शेख, जळगाव ग्रामीणचे, गोपाल भंगाळे अरुण सपकाळे ,ललित बर्रहाटे नाना पाटील , योगेश पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज