तालुका युवा सचिवपदी अक्षय चांदणे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । तालुक्यातील कानळादा येथील रहिवासी तथा सेवाभावी युवा कार्यकर्ता अक्षय चांदणे यांची लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेत जळगाव तालुका युवा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

संघटनेचे प्रमुख पदाधिकारी विष्णु कसबे, संतोष अहिरे, महाराष्ट्र राज्य संघटक प्रा.डॉ.दिनेश खरात, यांच्या मार्गदर्शनाखाली हि नियुक्ति करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -