शिरसाेली रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढ ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू. हा अपघात २ डिसेंबर २०२१ रोजी शिरसोली रस्त्यावर झाला होता. यात भिका कडू महाजन (रा. टाकरखेडा) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संताजी पंडीत लाडवंजारी (वय ४६, रा. मेहरुण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ७ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -