fbpx

जळगावातील मेहरूण तलावात प्रौढाची आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ । जळगाव शहरातील मेहरूण तलावात एका प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी दुपारी उघडकीस आलीय. लोटन पितांबर चौधरी (रा. आयोध्यानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.

याबाबत असे की, शहरातील मेहरूण तलाव एका प्रौढाने आज आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह काढण्यात येऊन जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास संजय भोई आणि असीम तडवी करीत आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.  

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज