नरेंद्र भोई यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक नरेंद्र भोई यांना जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचा जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्राचार्य गणेश पाटील, स्वाती अहिरराव, संगीता तळेले, अनघा सागळे, राजेश जाधव यांनी त्यांचा सत्कार केला.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -