fbpx

एरंडोल येथे विना मास्क फिरणाऱ्या १६ जणांवर कारवाई

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । एरंडोल येथे कोरोना काळात विना मास्क, व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशन व एरंडोल नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत विना मास्क १६  नागरिक आढळून आले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे मुख्याधिकारी किरण देशमुख पोलीस कर्मचारी व नगरपालिकेचे अधिकारी यांनी सदर मोहीम राबवली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज