आमडदे येथील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । आमडदे ( ता. भडगाव ) येथील बँकेत कोट्यवधींच्या सोन्याची चोरी प्रकरणातील तिघा आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी आमडदे येथील चोरिचा घटनेतील आरोपी राहुल पाटील, विजय पाटील, विकास पाटील, आमडदे ( ता. भडगाव ) यांना २४ रोजी भडगाव न्यायालयाचे न्यायधीश ईश्वर जे ठाकरे यांच्या समोर हजर केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज