fbpx

सावदा येथे लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तरुणास अटक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । सावदा येथे एका 21 वर्षीय तरूणीस लग्नाचे अमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. 

सावदा येथील 21 वर्षीय तरुणी सकाळी मॉर्निग वॉकला जात असे येथील योगेश नरसिंग पुर्भी हा देखील त्यांच वेळी मॉर्निग वॉकला जात होता. यातून सदर तरुणाने त्या युवतीस ओळख करून रनीगं करण्याचे बहाण्याने दी 29 मार्च 2021 आणि 10 एप्रिल 2021 रोजी लहान वाघोदा रसत्यावरील नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरात नेल व तिथे तीस लग्नाचे अमीष देत तिचेवर अत्याचार केला.

या बाबत सदर तरुणीचे दी 19 रोजी फिर्याद दिल्यावरुन योगेश नरसिंग पुर्भी (वय 21 रा, संत रोहीदास नगत, सावदा) यावेचर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासा पोलीस उपनिरीक्षक आर.डी. पवार हे करीत आहे. दरम्यान 20 रोजी रावेर न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी  देण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज