जळगावातील दहावीचा विद्यार्थी बसणार कौन बनेगा करोडपतीच्या हॉटसीटवर

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । दहावीतील मानस गायकवाडची कौन बनेगा करोडपतीच्या हॉटसीटसाठी निवड करण्यात आली आहे.

मानसचा हा कार्यक्रम १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान प्रक्षेपित होईल. मानस हा निवृत्त शिक्षणाधिकारी तथा केशवस्मृतीचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड यांचा नातू, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल गायकवाड यांचा मुलगा, मुख्याध्यापिका मनीषा मराठे यांचा भाचा आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज