fbpx

भाजपचे ‘हे’ नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले!

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहर मनपातील ९ बंडखोर नगरसेवक पुन्हा भाजपात परतले असून भाजपने देखील त्यांचे स्वागत केले आहे. पुन्हा स्वगृही परतलेल्या नगरसेवकांमध्ये प्रवीण कोल्हे, प्रतिभा पाटील यांच्यासह इतर दिग्गजांचा समावेश आहे.

भाजपातील बंडखोर नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, प्रतिभा पाटील, मिनाक्षी पाटील, रंजना सपकाळे, मीना सपकाळे, रुकसानाबी खान, कांचन सोनवणे, दत्तात्रय कोळी यांचा समावेश आहे.

mi advt

दोन दिवसांपूर्वी सुरेश सोनवणे, हसीनाबी शेख, शोभा बारी हे देखील पुन्हा स्वगृही परतले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज