मोतीबिंदू मुक्त अभियानांतर्गत ३२ रुग्णांवर झाली शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१। आमदार गिरीश महाजन यांच्यामाध्यमातून जामनेर तालुक्यात मोतीबिंदू मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ३२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

जामनेर तालुक्यामध्ये आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ३२ रुग्णांवर जळगाव येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शिबिराच्या यशस्वितेसाठी पांडुरंग अल्लाड, विलास बाविस्कर, शिवाजी पाटील, जोगी सिस्टर, डॉ.तुषार, डॉ.सुप्रिया आदींसह नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. डॉ. प्रवीण पाटील यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केली. जामनेर तालुक्यातील सर्व रुग्णांची व्यवस्था अरविंद देशमुख यांनी केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -