चंद्रभागाबाई वामन पाटील यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । अमळनेर येथील सुरभी कॉलनीतील चंद्रभागाबाई वामन पाटील (वय ८६,) यांचे शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्या पत्रकार व प्रा. जितेंद्र पाटील यांच्या आजी तर मुडी येथील ग्राम विकास शिक्षण संस्थेतील निवृत्त मुख्याध्यापक विश्वासराव पाटील यांच्या मातोश्री होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -