यावल शहरात महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल ।  यावल शहरात काँग्रेस कमिटी तर्फे क्रांती सुर्य थोर विचारवंत सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शहर माजी नगरसेवक व विधमान मार्केट कमिटी सदस्य मा.पुंजू शेठ यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष मा.प्रभाकर आप्पा सोनवणे, इंटक जिल्हाध्यक्ष मा.भगतसिंग बापु पाटील , शहराध्यक्ष कदिर खान, तालुका उपाध्यक्ष हाजी गफफार शाह, समाधान पाटील, अश्फाक शाह उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -