निवृत्त मुख्याध्यापक खंडेराव पाटील यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ ।  आडगाव ( ता. चोपडा ) येथील निवृत्त मुख्याध्यापक खंडेराव माधवराव पाटील (वय ९३,) यांचे गुरुवारी निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता निघेल. ते सुरेश, प्रा.डॉ. प्रकाश, रत्नाकर व मनोहर पाटील यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज