रामदास आनंद चौधरी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ ।  निधन वार्ता ।  रामदास आनंद चौधरी यांचे ७२व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते भगीरथ इंग्लिश स्कूल  माजी मुख्याध्यापक होते.

हरेश्वर नगर येथील रहिवाशी रामदास आनंद चौधरी यांचे आज सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1:30 वाजता
वृद्धापकाळाने दुखद निधन झाले ते डॅा नितीन खडसे यांचे सासरे होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज