fbpx

जिल्ह्यात आज ३ नवीन कोरोना रुग्ण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । आज सोमवारी जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे २ नवीन रुग्ण आढळून आले आहे. अमळनेर चोपडा व जामनेर तालुक्यात आज प्रत्यकी एक रुग्ण सापडला  आहे . तर २ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यानं, गेल्या २४ तासात एकही मृत्यू झालेला नाही.

जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे. आज कोरोनामुळे एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज