Tuesday, July 5, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

भाजपातर्फे रावेरमध्ये राज्य शासनाचा निषेध

bjp 3
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
May 26, 2022 | 11:48 am

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी केले असून दुसरीकडे महाराष्ट्र शासन पेट्रोल व डिझेलवर भरमसाठ कर आकरणी करीत असल्याने महाराष्ट्रीयन जनतेवर घोर अन्याय होत आहे. याबाबत भाजपा युवा मोर्चा तर्फे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली बुधवार रोजी रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्तारोको तर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले.

इंधन दर कमी करण्याची मागणी
महाराष्ट्र हे संपूर्ण देशात पेट्रोलसह डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असून जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तत्काळ इंधनावरील कर कमी करण्यात यावे, संपूर्ण देशातील इतर राज्य 17 ते 18 रुपये कर आकारत असतांना महाराष्ट्र सरकारमधील महाविकास आघाडीन सरकार मोठ्या प्रमाणात आकारत असलेल्या करामुळे जनतेवर मोठा अन्याय होत आहे. महागाईला आळा बसण्यासाठी इंधन दरात कपात करावी व 72 तासात पावले न उचलल्यास राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
भाजपाच्या मोर्चात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समितीचे माजी सदस्य जुम्मा तडवी, धनगर समाजाचे नेते संदीप सावळे, वासु नरवाडे, नितीन पाटील, उमेश कोळी, मनोज धनगर, महेंद्र पाटील, शुभम पाटील, प्रमोद चौधरी, सी.एस.पाटील आदी युवा मोर्चाचे पदादिकारी सहभागी झाले.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in रावेर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
good 5

लग्न ठरले, अपघात झाला, 'त्या'ला अपंगत्वाचा धोका दिसू लागला, 'ती' ठाम राहिली अन् विवाह पार पडला

rain 1

Mansoon Update : जळगाव जिल्ह्यात उद्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता

rain 1 1

'एमपीएससी'त यशाने दिली हुलकावणी, नैराश्यातून तरुणाने बहिणीच्या घरी मृत्यूला कवटाळले

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group