fbpx

प्रदर्शनी मित्र मंडळ चाळीसगाव येथे झाले बाप्पाचे आगमन

जळगाव लाईव्ह न्युज | तुषार देशमुख। चाळीसगाव शहरातील प्रदर्शनी मित्र मंडळात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने परिसरातील नागरिक बाप्पाला मंडळात विराजमान करतात. यावर्षीही मोठ्या उत्साहात याठिकाणी बाप्पाचे आगमन झाले आहे.

मंडळाचे अध्यक्ष भैया केले आहेत. तर उपाध्यक्ष आशुतोष देशमुख, खजिनदार अनिल देशमुख, सचिव रणजित देशमुख आहेत. विशाल देशमुख, गजानन देशमुख, धीरज देशमुख, प्रथमेश देशमुख, पंकज देशमुख, राहुल वाणी व निलेश देवरे हे मंडळाचे सदस्य आहेत

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज