fbpx

प्रथमेश मोहडकर यांना निरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । धरणगाव तहसिल कार्यालयातील, निवडणूक नायब तहसीलदार प्रथमेश मोहडकर यांची अमरावती जिल्हातन म्हणून बदली झाली आहे. आज त्यांना निरोप देण्यात आला.

 

mi advt

प्रथमेश मोहडकर यांनी काॅलेजमध्ये असलेल्या कोविड सेंटरमध्ये कुंटूबासारखी अहोरात्र सेवा दिली. आज प्रथमेश मोहाडकर यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ , रेल, संरपच प्रशांत पाटील, कर्मचारी गणेश पवार, भट भाऊसाहेब, निजाम शेख, शिंदे, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज