मनोज भांडारकर यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । येथील गणेश कॉलनी परिसरातील, श्रीकृष्ण कॉलनीमधील रहिवासी व मानस कम्युनिकेशन्सचे संचालक मनोज वसंतराव भांडारकर, वय ५३ यांचे आज, मंगळवार, दि. २६ रोजी दु. १२.४५ वाजता अल्पशः आजाराने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ५ वाजता राहते घरापासून निघणार असून नेरीनाका येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
खान्देश ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज् असोशिएशन चे ते अध्यक्ष होते. त्यांचे पश्चात पत्नी व मुलगा वेदांत असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज