---Advertisement---
बातम्या

धर्मरथ फाउंडेशन तर्फे 2023 कालदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ जानेवारी २०२३ | धर्मरथ फाउंडेशन वतीने २०२३ च्या नववर्षात तमाम नागरिकांसाठी दिनदर्शिका मोफत वितरण करण्यासाठी प्रकाशनाचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज नगरात हनुमान मंदिरात झाला.

dhjarmaraj founfartion jpg webp webp

आपतकालीन/अत्यावश्यक व्यवस्थेसह जिल्हा अधिकारी जळगाव,पोलीस विभाग, म.न.पा, तहसील, ॲम्बुलन्स, हॉस्पिटल/दवाखाना, मेडिकल, पत्रकार, गँस, प्लंबर, लाँड्री,असंख्य संपर्क सुविधांनी सुसज्ज अशी कालदर्शिका प्रभाग क्रमांक एक-दोन मधील सर्व नागरिकासाठी बनवून तमाम जनतेच्या मनाच्या अग्रस्थानी स्थान मिळवले आहे. असे प्रतिपादन उपस्थित नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

---Advertisement---


प्रशासन अधिकारी असो वा सामान्य सेवाकार्य यांचे संपर्क घराघरात पोहचवून नागरिकांमधील एक दुवा होण्याचे कर्तव्य “धर्मरथ फाउंडेशनने” पार पाडले आहे. तरी या लोकप्रिय “धर्मरथ फाउंडेशन कालदर्शिका” च्या सोहळ्याला प्रभाग एक-दोन मधील समस्त नागरिकांसह छत्रपती शिवाजी नगर मधील जेष्ठ नागरिक किशोर तात्या पाटील, वलकर आप्पा, संतोष भिंताडे, महेश चौधरी, विनायक पाटील, नगरसेवक नवनाथ दरकुंडे, अमोल सांगोरे, बाबू शेक, दिलीप कोळी, भगवान सोनवणे, तुषार सूर्यवंशी, यश पांडे, धनंजय चौधरी, विजय बांदल, विजय राठोड, दीपक नाझारकर,नरेंद्र शिंदे, पपु काटकर, सुनीता चौधरी, अकिल पटेल,आदित्य कोळी, मिलींद बडगुजर, जयेश इंगोले, कौशल भोसले, सोमनाथ चौधरी, सुदर्शन सोनार, बंटी मुळीक, सागर कुटुंबळे तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते..

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---