डीजीसीएची टीम करणार अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची पाहणी

जळगाव लाईव्ह न्युज | २७ सप्टेंबर २०२१ | जळगाव विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा सुरू झाल्यामुळे आता रात्री देखील विमान उतरत आहे. मात्र यासाठी बसवण्यात आलेली यंत्रणा सुसज्ज आहे का? की त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत? या बाबींचे ऑडिट करण्यासाठी मंगळवारी दिल्लीहून डीजीसीए ची टीम जळगाव विमानतळावर येणार आहे.

 

जळगाव विमानतळावर नाईट प्लॅनिंग सुरू झाले आहे. या सुविधेमुळे सध्या सुरू असलेल्या जळगाव ते मुंबई सेवेत मुंबईहून येणारे विभान रात्रीदेखील उतरवले जात आहे. डीजीसीए च्या पथकाकडून रात्रीच्या लँडिंग वेळी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधान बाबदची चौकशी करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज