छ.शि.महाराज फाऊंडेशनच्या वतीने प्रगतशील शेतकरी सुरेश पाटलांचा देवकांत पाटलांच्या हस्ते सत्कार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । दि.28 रोजी होळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या वतीने विरावली येथील वृक्ष प्रेमी आणि प्रगतशील शेतकरी सुरेश आधार पाटील यांचा ऍड देवकांत पाटील यांनी सत्कार केला.

सुरेश पाटील हे दरवर्षी होळीच्या दिवशी वृक्ष पूजा करून होळी साजरी करत असतात.  पाटील यांनी आपल्या शेतात असंख्य व वेगवेगळ्या प्रजातीच्या वृक्षाची लागवळ केली असून ते आपल्या मुलाप्रमाणे त्यांचे सवरक्षणं व सवर्धन करत असतात त्यांनी आपल्या शेतात आंबा, चिकू, जांभूळ, बांबू , लिंबू , कडू निब, नारड, बोर, फणस, अंजीर, सीताफळ, रामफळ, अनेक औषधी वनस्पती, सुयलिंब आवळ , गवती चहा, रोहिसा, गोड शेवगा, आळुडसा आदी अनेक वनस्पतींचा समावेश आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -