fbpx

अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा जळगाव तर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त टॉवर चौकात संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी समाजातील मान्यवर म.ना.म.चे राज्य संपर्क प्रमुख किशोर सूर्यवंशी ,म.ना.म.चे जिल्हा कार्या अध्यक्ष. व माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे,अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा अध्यक्ष देविदास फुलपगारे, जनता बँकेचे गणेश कॉलनी शाखा मॅनेजर बापू महाले ,पॉप्युलर मेन्स पार्लर चे बापू जगताप , बारा बलुतेदार शहर अध्यक्ष चंद्रशेखर कापडे ,अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा निरीक्षक तथा संघटक किरण नांद्रे , अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा उपाध्यक्ष राहुल जगताप, शहर संघटनेचे माजी अध्यक्ष जगदीश निकम , जिवा सेनेचे जेष्ठ. सल्लागार मधुकर निकम, अखिल भारतीय जिवा सेना शहर कार्याध्यक्ष विशाल कूवर ,जिवा सेना शहर संपर्क प्रमुख राजू जगताप, जिवा सेना सघटक गोरख सिरसाठ ,भरत बेंडाळे ,संकेत कापसे ,समाधान बोरसे ,भूषणआंबेकर ,दिनेश चित्ते , शैलेश चित्ते ,अक्षय रोडे ,दिनेश सोनवणे समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज